पोस्ट्स

✍कामाची लाज वाटणारा तरूण

  कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर. दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली.   उदाहरणादाखल मी काही गोष्टी पालकांसमोर मांडू

कविता

इमेज
  • वाचा आणि शेअर करा... SUBSCRIBE Note : reader's can read this Blog in world's all languages मुख्यपृष्ठ   MORE… कविता द्वारा  Arjun apparao jadhav माझ्या कविता  : माऊली महाराज यांना समर्पित कविता बाप कविता उद्यास काय होणार कोणास माहीत गावाकडची एस.टी माँ भारती विजय कारगिलचे गुरूजी जीवन आरसा सर्व कविता : चल गावाकडे  कोरोनाचे भयान रूप व्यक्त करणार्‍या कविता माऊली महाराज यांना समर्पित कविता जीवनावर सुंदर कविता मोबाईल गरूडाचं पोर नांदेड जिल्हा सर्व आरत्या नरेंद्र मोदींच्या कविता मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव उद्या काय होणार कोणास माहीत काय केले त्या बापाने /बाप कविता सांचे में ढलता जा... पहचान छोड़कर जाओ... नारी सन्मान शाळेस निरोप / अनिकेत कैलास मोरे • हास्य कविता ... म्हातारं चाललंय लंडनला दारूड्याची नशा मी बायकोचा गडी लाॅकडाऊन मधील गंमती जमती बायको माझी तरीही माझे तिच्यावर प्रेम असायचं माह्या लग्नाची गोष्ट घोटाळा कोरोना लगीनघाई लग्नासाठी बायको टक्कल लाॅकडाऊन लाॅकडाऊन मुळे हुंड्याचे भोग जिव मोजतो अखेरच्या घटका माह्या साईचे लग्न कॉलेज कुमार फरक लाँकडाऊन खुले करा कुवारा बायकाचं ल